आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WWE Star John Cena To Brock Lesnar\'s Inside Photos While Workout

जॉन सीना ते ब्रॉक लेसनरपर्यंत असे करतात वर्कआउट, पाहा INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन सीना आणि ब्रॉक लेसनर. - Divya Marathi
जॉन सीना आणि ब्रॉक लेसनर.
WWE 'रेसलमेनिया-32' इव्हेंटला सुरू होत आहे. मात्र जॉन सीनाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे सीना दुखापतीमुळे या स्पर्धेबाहेर होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दुखापतीमुळेच त्याला भारत दौराही रद्द करावा लागला. आता त्याच्या ऐवजी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन रोमन रेगंस भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. WWE ने नुकतेच रेसलर्सचे वर्कआउट करतानाचे निवडक 100 इनसाइड फोटोज प्रसिद्ध केले आहेत.

जॉन सीना ऐवजी कोण घेणार अंडरटेकरशी टक्कर...
रेसलमेनिया-32 मध्ये अंडरटेकर आणि जॉन सीना यांच्या फाइटचे आयोजन करण्यात आले होते. सीना स्पर्धेतून बाहेर झाला तर ब्रॉक लेसनर, ब्राय व्याट यांच्यासह अनेक रेसलर्स त्याची जागा घेण्याच्या शर्यतीत आहेत. मात्र यापैकी ब्राय व्याट आघाडीवर आहे. सध्या त्याची WWE मॅनेजमेंटशी अधिक जवळिक असल्याचेही म्हटले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाह, WWE ने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या रेसलर्सचे वर्कआउट करतानाचे काही खास आणि निवडक फोटोज...
- असे करतात निक्की बेला आणि ब्राई बेला वर्कआउट
- लाना आणि दिवा चॅम्पियन पेज कसे करतात वर्कआउट