आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE मध्ये आता नाही दिसणार जॉन सीनाची गर्लफ्रेंड, समोर आले हे कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन सीना आणि निक्की बेला। - Divya Marathi
जॉन सीना आणि निक्की बेला।
स्पोर्ट्स डेस्क- WWE मध्ये आता स्टार रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेला दिसणार नाही. निक्की रेसलमेनिया 33 नंतर रिटायरमेंट घेणार आहे. तिची शेवटची टॅग टीम फाईट जॉन सीनासोबत होईल. ज्यात त्यांच्यासमोर रेसलर मिज आणि त्याची पत्नी असेल. ही फाईट 2 एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या काय आहे रिटायरमेंटचे कारण...
 
 - निक्की बेला मागील काही दिवसापासून नेकच्या दुखापतीने त्रस्त आहे. सुमारे 10 महिन्याच्या मोठ्या ब्रेकनंतर ती रिंगमध्ये  परतली होती. 
- नेक दुखापतीनंतर ती सातत्याने शारीरिक त्रासाने बेजार आहे. याचमुळे 33 वर्षाच्या या या स्टार रेसलरने करियर थांबविण्याचाा निर्णय घेतला आहे.
- निक्कीने रिकॉर्ड 301 दिवसापर्यंत ‘दिवा चॅम्पियनशिप’ वर आपला कब्जा ठेवला होता. 
- आता ती ट्विन सिस्टर ब्राई बेलासमवेत एका टीव्हीवर दिसेल. गेल्या वर्षी ब्राईने रेसलिंग सोडले होते. 
- सध्या ब्राई प्रेग्नेंट आहे ती एप्रिलमध्ये मुलाला जन्म देईल. तिचा पार्टनर डेनियल ब्रायन WWE रेसलर राहिला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, निक्की बेलाचे काही ग्लॅमरस फोटोज, ज्यामुळे ती WWE  ची सर्वात पॉपुलर वुमन रेसलर बनली...