आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wwe Star Wrestler Chyna Found Dead In Her Apartment

तीन वेळा बलात्कार, BF ने दिला धोका, या 5 कारणांनी तुटली होती WWE रेसलर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE रेसलर राहिलेली चाइना हिच्या मृत्यूनंतर डायरेक्टर इरिक एन्ग्रा तिच्या लाईफवर डॉक्युमेंटरी तयार करत आहेत. चाइना इमोशनली तुटली होती, असे त्यांनी सांगितले आहे. तीला मरायचे नव्हते. ती फ्युचर प्लॅनिंग करत होती. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच मी तिला भेटलो होतो. ती खुप मानसिक तणावाखाली होती. 21 एप्रिल रोजी तिचा मृतदेह फ्लॅटवर आढळून आला होता.
अनेकवेळा झाला बलात्कार, प्रेमात धोका
- डॉक्युमेंटरीच्या शुटिंगच्या वेळी चाइनाने अनेक खळबळजनक खुलासे केले होते.
- कॉलेजच्या दिवसांमध्ये एका पार्टीत दोन फुटबॉलपटूंनी तिच्यावर बलात्कार केला होता.
- रेसलर सीन वॉल्टमॅनने तिला प्रेमात धोका दिला होता. त्याने तिला अमली पदार्थ देऊन बलात्कार केला होता. त्याचे चित्रिकरणही केले होते.
- त्यानंतर तो व्हिडिओ रिलीज केला होता. त्याच्या एका लाख कॉपी विकल्या गेल्या होत्या.
- त्यानंतरही तिच्यावर एकदा बलात्कार झाला होता, असेही तिने सांगितले होते.
मित्राने सर्वप्र‍थम पहिली चाइनाचा मृतदेह...
- वृत्तानुसार चाइना गेल्या अनेक दिवसांपासून घराच्या बाहेर निघत नसे. ती फोनही उचलत नव्हती.
- जेव्हा एक मित्र तिला भेटायला घरी आला तेव्हा बिछान्यावर ती मृतावस्थेत पडलेली होती. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली गेली.
- प्राथमिक अंदाजात पोलिसांनी चाइनाच्या मृत्यूचे कारण अतिरिक्त अंमलीपदार्थांचे सेवन सांगितले. खुन केल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांना आढळले.
- चाइनाच्या ट्विटर हँडलवरुन या वृत्ताला दुजोरा दिला गेला.
- तिच्या मॅनेजरनुसार, चाइनाच्या मृत्यूचे नेमके कारण कळालेले नाही. ती गेल्या अनेक दिवसांपासून झोपीच्या गोळ्या घेत होती.
- डब्ल्यूडब्ल्यूर्इच्या मुख्‍य ब्रँड अधिकारी स्टेफनी मॅकमहोननेही तिच्या मृत्यू दुर्दैवी असल्याचे सांगितले.
ट्रिपल एचशी केली होती फाइट
- चाइनाचे खरे नाव जोआनी लॉरे होते. मात्र रेसलिंगमध्‍ये ती चाइना या नावाने प्रसिध्‍द होती.
- 15 व्या वर्षीच तिने व्यावसायिक रेसलिंगला सुरुवात केली होती;
- 1997 ते 2001 दरम्यान तिला सर्वाधिक यश आणि प्रसिध्‍दी मिळाली.
- डब्ल्यूडब्ल्यूईमध्‍ये तिने टॅग टीममध्‍ये ट्रिपल एचबरोबर फाइट केली होती. चाइना रॉयल रम्बल फाइटमध्‍ये पोहोचणारी ती पहिली महिला रेसलर होती.
रेसलिंग ते पोर्न इंडस्टीपर्यंत
- चाइनाच्या कुटुंबातील अनेक लोक नशा करत होते. यामुळे कमी वयात तिलाही अंमली पदार्थ सेवनाची सवय लागली.
- 2007 मध्‍ये एका टीव्ही रियालिटी शोमध्‍ये तिने याबाबतचा खुलासा केला होता.
- रेसलिंगनंतर तिने पोर्न इंडस्ट्रीमध्‍ये प्रवेश केला. चाइनाने प्लेबॉय मासिकासाठी फोटोशूट केले होते;
- 2004 ते 2013 दरम्यान तिने 6 पोर्न चित्रपटात काम केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा रेसलर चाइनाची काही छायाचित्रे...