Home »Sports »Other Sports» WWE Star Wrestler Scott-Steiner To Speak Bhojpuri In New Movie

भोजपुरी बोलणार WWE चा हा स्टार, वाघ घेऊन आला होता रिंगमध्ये

WWE चा स्टार रेसलर स्कॉट स्टीनर प्रथमच भोजपुरी बोलताना दिसणार आहे.

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 15:36 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - WWE चा स्टार रेसलर स्कॉट स्टीनर प्रथमच भोजपुरी बोलताना दिसणार आहे. पहिले भारतीय लॅटिन-अमेरिकन चित्रपट '1 चोर 2 मस्तीखोर (एनरेडाडोसः ला कन्फ्यूजन)' या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारतो आहे. चित्रपटात प्रभाकर शरन लीड रोलमध्ये आहे. तसेच अक्षय कुमारचा 'खिलाड़ी 786' बनवणारे डायरेक्टर आशीष आर. मोहन हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपट केवळ हिंदी आणि भोजपुरी भाषेत रिलीज होणार आहे. अर्थातच यात WWE सुपरस्टार स्कॉट स्टीनरला भोजपुरी डायलॉग बोलताना पाहता येईल. रेस्लिंगच्या दुनियेत 'बिग पापा पंप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रेसलरने एकदा रिंगमध्ये चक्क वाघ आणला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या चित्रपटात असा आहे स्टीनरचा लुक...

Next Article

Recommended