आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WWE ने फॅन्सला दिला आणखी एक मोठा झटका, दोन ग्लॅमरस रेसलर्सला केले सस्पेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE ला आणखी एका मोठा झटका बसला आहे. अल्बर्टो डेल रियो आणि पेज यांच्यानंतर आता ग्लॅमरस गर्ल इव्ह मेरी हिला सुद्धा WWE ने सस्पेंड केले आहे. - Divya Marathi
WWE ला आणखी एका मोठा झटका बसला आहे. अल्बर्टो डेल रियो आणि पेज यांच्यानंतर आता ग्लॅमरस गर्ल इव्ह मेरी हिला सुद्धा WWE ने सस्पेंड केले आहे.
मियामी- WWE ला आणखी एका मोठा झटका बसला आहे. अल्बर्टो डेल रियो आणि पेज यांच्यानंतर आता ग्लॅमरस गर्ल इव्ह मेरी हिला सुद्धा WWE ने सस्पेंड केले आहे. कारण आहे वेलनेस पॉलिसीचे उल्लंघन. WWE ने म्हटले की, ‘WWE स्मॅकडाउन स्टार इव्ह मेरी हिला कंपनीच्या नियमाचे व पॉलिसीचे उल्लंघन केल्याने 30 दिवसासाठी निलंबित केले आहे. ‘ WWE ची अडचणी वाढल्या...
- इव्ह ला नतालिया आणि ब्लिसच्या टॅग टीममध्ये बेकी लिंच, कारमेला आणि नाओमी यांच्याविरोधात 6 फाईट लढायच्या होत्या.
- इव्हच्या सस्पेंडमुळे WWE ला या मॅचमध्ये बदल करावा लागणार आहे. याची लवकरच घोषणा होऊ शकते.
- इव्ह मेरीनंतर WWE क्रिएटिवला समरस्लॅम मॅचसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.
- WWE ने इव्ह मेरीला याबाबत माहिती दिली आहे.
नाही लढली एक पण फाईट-
- WWE ने सांगितले की, 'WWE ने इव्ह मेरीला कंपनीच्या वेलनेस पॉलिसी तोडल्याबाबत सस्पेंड केले आहे.
- WWE ने ड्राफ्टमध्ये इव्हला स्मॅकडाउन लाईव्हमध्ये साथान दिले होते. मेन रोस्टरपासून खूप दिवस दूर राहिल्यानंतर तिने 26 जुलैला स्मॅकडाउनमध्ये वापसी केली होती.
- येथे परतल्यानंतर तिने एकही मॅच लढली नाही. सस्पेंशनच्या आधी तिला WWE च्या समरस्लॅमच्या टॅग टीम मॅचमध्ये सहभागी व्हावे लागणार होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इव्ह मेरी आणि पेज यांचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...