आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिना मेकअप अशा दिसतात या 10 वुमन रेसलर्स, जॉन सीनाच्या GF चाही समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- WWE मध्ये वुमन रेसलर्स बॉडीसोबतच आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. रिंगमध्ये खूपच सुंदर दिसणा-या या रेसलर्सचे असे खूप कमी फोटोज दिसतात ज्यात त्या बिना मेकअप आहेत. अशा फोटोजमधून या रेसलर्सला ओळखणेही कठीण होऊन जाते. आम्ही आज तुम्हाला जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेलासह काही स्टार वुमन रेसलर्सचे असे काही फोटोज दाखवणार आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ग्लॅमरस रेसलर्सचे बिना मेकअप फोटोज...
बातम्या आणखी आहेत...