आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WWE Wrestler Cena And Other's Luxury Car Collection

17 लग्झरी कारचा मालक आहे जॉन सीना, पाहा टॉप रेसलर्सचे कार कलेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्ड मुस्टाँग कारसह जॉन सीना. - Divya Marathi
फोर्ड मुस्टाँग कारसह जॉन सीना.
भरतात 15 आणि 16 जानेवारीला WWE इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेंटमध्ये जॉन सिनादेखील सहभागी होणार होता. पण दुखापतीमुळे तो आता या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. सिनाच्या चाहत्यांची भारतातही मोठी संख्या आहे. मात्र फार थोड्या चाहत्यांना माहित असेल की, सर्वात श्रीमंत रेसलर जॉन सीना हा कारचा शौकीन आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये एक-दोन नाही तर साधारणपणे 17 लग्झरी कारचा समावेश आहे. त्याच्याकडे असलेल्या कार पैकी, इन्सिनेरॅटर कार तर खास त्याच्यासाठीच तयार करण्यात आली आहे.

असे आहे जॉन सीनाचे लग्झरी कार कलेक्शन...
- त्यच्याकडे असलेली लेटेस्ट कार म्हणजे इन्सिनेरॅटर, ही कार 2013 मध्ये अमेरिकेतील टॉय कंपनीच्या पार्कर ब्रदर्स यांनी तयार केली आहे. ही कर टीव्ही शो ‘ड्रीम मशीन’ मध्येही दाखवण्यात आली आहे.

- त्याच्या लग्झरी कलेक्शनमध्ये फोर्ड मुस्टाँग, डॉज चार्जर 2007, फोर्ड ग्रॅन टोरिनो 1970, एएमसी एएमएक्स 1969, प्लेमाउथ सुपर बर्ड 1970, 1971 प्लेमाउथ रोड रनर, 2006 डॉज वायपर आणि डॉज हेमी चार्जर 1966 सारख्या लग्झरी कारे सामिल आहत.

- या शिवाय त्याच्याकडे 1969 कोपो शेवरोले कॅमरो, 1969 डॉज डायटोना, 1970 एएमसी रिबेल मशीन, 1970 ब्यूइक सीएमएक्स, 1970 मर्क्यूरी कॉगर अॅलिमिनेटर, 1970 जीटी जज, 2006 फोर्ड जीटी आणि 2009 शेवरोले शेवेले जेडआर-1 कारही आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, असे आहे टॉप रेसलर्सचे कार कलेक्शन...