स्पोर्ट्स डेस्क- WWE मंडे नाईट रॉ इव्हेंटचा रोमांच शिगेला पोहचला आहे. 15 वेळा वर्ल्ड चॅम्पियन जॉन सीना दुखापतीनंतर परतला आहे. या रोमांचमध्येच प्रेक्षक जर कोणाला मिस करीत असतील तर डेडमॅन अंडरटेकरला. मात्र असे असले तरी या रेसलर्सची पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफपेक्षा खूपच वेगळी आहे. रिंगमध्ये खूपच आक्रमक आणि खतरनाक पद्धतीने एकमेकाला खायला उठलेले दिसत असला तरी हा रेसलर्स पर्सनल लाईफमध्ये खूपच शांत आहे. अंडरटेकरची लेसनर आणि खलीशी आहे खास मैत्री...
- रिंगमध्ये अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनरची जबरदस्त लढती आपण तर सहज पाहतो पण ते दोघेही पर्सनल लाईफमध्ये चांगले मित्र आहेत.
- त्याचप्रमाणे अंडरटेकर, खली, जॉन सीना हे सुद्धा खूप फ्रेंडली आहेत. अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनरची तर अनेक फोटोज इंटरनेटवर मिळतात.
- खूप लोकांना माहित नाही की, अंडरटेकरचे पूर्ण नाव मार्क विलियम कॅलेवे आहे. केन त्याचा सावत्र भाऊ आहे.
- The Brothers of Destruction सीरीजमध्ये या दोघांनी अनेक लढत्या खेळल्या. कित्येक फाईटमध्ये अंडरटेकरने केनला वाचवले आहे.
लेसनरसोबतची फाईट यासाठी गरजेची
- ब्रॉक लेसनर आणि अंडरटेकरची फाईट WWE च्या TRP साठी खूपच गरजेची असते.
- अंडरटेकर सुरुवातीपासूनच फॅन्सचा आवडता राहिला आहे तर लेसनरची फॅन्स फॉलोविंगसुद्धा काही कमी नाही.
- WWE नेहमीच फेवरेट रेसलर्सला TRP साठी एकमेंकांविरोधात लढवतात.
- कधी शॉन मायकल vs ट्रिपल एच, अंडरटेकर vs केन, शॉन मायकल vs अंडरटेकर, जॉन सीना vs द रॉक अशी लढती लावल्या जातात. ज्याला जास्त टीआरपी मिळतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोजमधून WWE स्टार अंडरटेकरची लाईफ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)