आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

20 PHOTOS मधून पाहा अंडरटेकरची लाईफ, शत्रूही आहेत त्याचे चांगले मित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर डावीकडे- भारतीय रेसलर्स खलीसोबत अंडरटेकर, लहान मुलांना दूध पाजताना अंडरटेकर, तर लढायला जाताना आक्रमक व खतरनाक दिसणारा अंडरटेकर. - Divya Marathi
वर डावीकडे- भारतीय रेसलर्स खलीसोबत अंडरटेकर, लहान मुलांना दूध पाजताना अंडरटेकर, तर लढायला जाताना आक्रमक व खतरनाक दिसणारा अंडरटेकर.
स्पोर्ट्स डेस्क- WWE च्या स्मॅकडाउन इवेंटमध्ये स्टार रेसलर अंडरटेकरच्या एंट्रीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता WWE च्या आणखी एका इवेंटमध्ये तो येणार असल्याची चर्चा आहे. रिंगमध्ये खूपच खतरनाक दिसणारा अंडरटेकर पर्सनल लाईफमध्ये मात्र एकदम वेगळा आहे. ब्रॉक लेसनरपासून ते द ग्रेट खली पर्यंत, अनेक रेसलर्ससोबत त्याची चांगली मैत्री राहिली आहे. अंडरटेकर यांच्या आहे जवळ....
- रिंगमध्ये अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनरला भिडताना अनेक जणांनी सहज पाहिले गेले असेल. मात्र, पर्सनल लाईफमध्ये ते दोघे चांगले मित्र आहेत.
- त्याच प्रमाणे अंडरटेकर, खली आणि जॉन सीना यांच्यासोबतही चांगलाच फ्रेंडली राहतो. अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनर यांची दोस्ती तर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांचे अनेक फोटोज तुम्हाला इंटरनेटवर पण पाहायला मिळतील.
- खूप कमी लोकांना हे माहित आहे की, अंडरटेकरचे पूर्ण नाव मार्क विलियम कॅलेवे आहे. केन त्याचा सावत्र भाऊ आहे.
- The Brothers of Destruction सीरीजमध्ये दोघांनी कडवी लढत दिली. अनेक फाईटमध्ये केनने अंडरटेकरला वाचवले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोजमधून WWE स्टार अंडरटेकरची लाईफ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...