आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WWE Wrestler Undertaker Proposed Lesnar Wife Sable

B\'day SPL: लेस्नरच्या पत्नीवर फिदा झाला होता अंडरटेकर, केले हटके प्रपोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - ब्रॉक लेसरनर आणि महिला पहिलवान सेबल)
WWE चा पहिलवान ब्रॉक लेसनरची पत्‍नी सेबल आज वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्‍म 8 ऑगस्‍ट 1967 रोजी झाला. सुरुवातीला सुपर मॉडेल म्‍हणून काम करणा-या सेबलने WWE मध्‍ये धमाकेदार प्रवेश केला. त्‍यावेळी तत्‍कालीन सर्वच रेसलर तिच्‍यावर जीव ओवाळून टाकत होते. यामध्‍ये अंडरटेकरचासुध्‍दा समावेश होता.
सेबलचे पुर्ण नाव रेना मार्नेट लेसनर आहे. तिने 6 मे 2006 रोजी ब्रॉक लेसनरसोबत विवाह केला. त्‍यांना दोन अपत्‍यही आहेत.
आगळीक करुन केले प्रपोज
एकेदिवशी स्‍टेफनी आणि सेबलची लढत सुरु लढत सुरु असताना अंडरटेकर अचानकपणे रिंगमध्‍ये उतरला होता. आणि दोघींसमोरही लग्‍नासाठी प्रस्‍ताव ठेवला होता. त्‍यानंतर बराच वाद उद्भवला होता.

प्‍लेबॉयच्‍या कव्‍हर पेजसाठी फोटोशुट
सेबलेने करिअरला मॉडेलपासून सुरुवात केली. सेबलने प्‍लेबॉय या मासिकासाठी तब्‍बत तीनवेळेस फोटोशुट केले. यावरुन तिच्‍या सौंदर्याची महती आपणाला कळेल.
वादासोबत राहिले कायम नाते‍
सेबल आणि वाद यांचे खास नाते राहिले आहे. ती कायम वादग्रस्‍त राहिली आहे. सेबलने सुरुवातीला डब्‍ल्‍यू रिचर्डसन सोबत 1986 ला विवाह केला. त्‍यांना एक मुलगीही झाली. एका अपघातात मुलगी वारल्‍यानंतर तिने 1993 मध्‍ये बॉक्‍सर मार्क मेरासोबत विवाह केला. 2004 मध्‍ये मार्क सोबत घटस्‍फोट घेतला. WWEच्‍या मॅकमहोन सोबत संबंध असल्‍याने चर्चेत राहिली. तर ब्रॉक लेसनरसोबत दोन वेळेस साखरपुडा केल्‍यानंतर 2006 मध्‍ये विवाह केला.
करिअरवर एक कटाक्ष
* 1996 मध्‍ये पदार्पन आणि 2007 निवृत्‍ती
* WWF महिला चॅम्पियनशिप
* स्लॅमी अवॉर्ड फॉर ड्रेस्ड टू किल (1997)
* स्लॅमी अवॉर्ड फॉर दिवा ऑफ द ईयर (1997)
पुढील स्‍लाइडवर पाहा सेबलची निवडक छायाचित्रे....