आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 PHOTOS मध्ये पाहा, कशी आहे अंडरटेकरची Life, शत्रूही आहेत मित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ल्ड हेविवेट चॅम्पियनशिपमध्ये रिंगणात उतरणारे अंडरटेकर आणि भारतीय पहिलवान खली. मुलाला दूध पाजणाऱ्या अंडरटेकरचे हे रुप तुम्ही यापूर्वी नक्कीच पाहिले नसेल.

WWE मंडे नाइट रॉ इव्हेंटचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. 15 वेळा वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब मिळणारा जॉन सीनानेही दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये फॅन्स अंडरटेकरला मिस करत आहेत. मात्र या रेसलर्सची पर्सनल लाइफ ही त्यांच्या प्रोफेशनल लाइफच्या तुलनेत फार वेगळी आहे. रिंगमध्ये अत्यंत आक्रमक आणि धोकादायक पद्धतीने एकमेकांच्या जीवावर उठलेले हे रेसलर्स पर्सनल लाइफमध्ये मात्र एकमेकांचे चांगले मित्र असतात.

खली आणि लेसनर आहेत अंडरटेकरचे मित्र
- रिंगमध्ये अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनर यांची एकमेकांशी फाइट आपण अनेकदा पाहिले आहे. पण खासगी जीवनात मात्र ते चांगले मित्र आहेत.
- त्याचप्रमाणे अंडरटेकर, खली, जॉन सीना हेही मित्रच आहेत. अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनर यांचे अनेक फोटोजही इंटरनेटवर आहेत.
- अंडरटेकरचे पूर्ण नाव मार्क विल्यम कॅलेव्हे आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. केन त्याचा सावत्र भाऊ आहे.
- The Brothers of Destruction सिरीजमध्ये या दोघांनी अनेक फाइट लढल्या. अनेकदा केनने अंडरटेकरला वाचवलेही.

लेसनरशी फाइट का...
- ब्रॉक लेसनर आणि अंडरटेकर यांची फाइट WWE च्या TRP साठी अत्यंत गरजेची होती.
- अंडरटेकर सुरुवातीपासूनच फॅन्सचा फेव्हरेट राहिलेला आहे. तर लेसनरची फॅन फॉलोविंगही मोठी आहे.
- WWE मध्ये नेहमीच TRP साठी फेव्हरेट रेसलर्सना एकमेकांशी लढवले जाते.
- कधी शॉन मायकल vs ट्रिपल एच, अंडरटेकर vs केन, शॉन माकइल vs अंडरटेकर, जॉन सीना vs द रॉक अशा फाइटही झाल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर फोटोद्वारे पाहा, WWE स्टार अंडरटेकरची Life...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.