आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार रेसलर्सचे असे 15 PHOTOS, जे पाहणे पसंत करणार नाहीत WWEचे फॅन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- स्मॅकडाउनसाठी ड्रॉफ्ट जाहीर झाले आहेत. जॉन सीना, सेठ रोलिंस सह अनेक रेसलर्स यांच्यात फाईट पाहायला मिळणार आहे. WWE चे इंडियन फॅन्स द ग्रेट खलीला मात्र जरूर मिस करतील. WWEकडून रेसलर्सला अशी काही स्क्रिप्ट दिले जाते जेणेकरून WWE चा TRP वाढेल. खलीला सुद्धा WWE च्या स्ट्रॅट्जीतून जावे लागले. इंडियन फॅन्स मात्र खलीला त्या रूपात पाहून चकित झाले. कोणीच अशी अपेक्षा केली नव्हती की, 7.2 फूट उंचीचा खली कधी मुलीचे कपडे घालून येईल. तर, WWE चा सीईओ विन्सी मॅकमोहन यांनी ट्रिस स्ट्रॉसचे पोडियममध्येच कपडे काढले होते.
 
divyamarathi.com तुम्हाला असे काही 15 फोटोज दाखवणार आहे. जेव्हा रेसलर्सने ऑन स्क्रिनवर नाही तर पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा अशा हरकती केल्या नसतील. जे WWE चे फॅन्स कधीच पाहणे पसंत करणार नाहीत...
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोणत्या रेसलर्सला काय करावे लागले...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...