आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवी-हेजलच्या संगीत सेरेमनीचे Inside फोटोज, कोहली- कैफसह अॅक्टर्स पोहचले!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवीच्या संगीत सेरेमनीत विराट कोहली असा दिसला. - Divya Marathi
युवीच्या संगीत सेरेमनीत विराट कोहली असा दिसला.
चंदीगड- क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच हे दोघे आज (30 नोव्हेंबर) सायंकाळी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. चंडीगडमधील हॉटेल 'द ललित'मध्ये विवाह सोहळा होणार आहे. असे होतील आठवडाभर कार्यक्रम...
- मंगळवारी सायंकाळी हॉटेल ललितमध्ये पार पडला मेहंदी- संगीत सेरेमनी
- 30 सकाळी- मनसादेवी कॉम्प्लेक्स येथील घरी युवीला लागेल हळद
- 30 दुपारी- युवराज-हेजल आनंद कारजमध्ये घेतील सहभाग
- 30 ला- फतेहगड साहिब यांचा डेरा दुफेरामध्ये घेतील सातफेरे
- 30 रात्री- टीम इंडिया-भारताच्या क्रिकेट टीमसोबत डिनर
- 2 डिसेंबरला- हिंदु परंपरेनुसार गोव्यात विवाह, रात्री पार्टी
- 3 डिसेंबरला- युवीच्या गोव्यातील बंगल्यात पार्टी
- 5 डिसेंबरला- दिल्लीत संगीतरजनीचे आयोजन
- 7 डिसेंबरला- दिल्लीत रिसेप्शन.
ही मंडळी पोहचली संगीत सेरेमनीला-
'हॉटेल द ललित' मध्ये मंगळवारी संपूर्ण दिवस स्टारपासून पॉलिटिशयन्स, क्रिकेटर्स आणि बड्या हस्तियाचे येणे जाणे सुरू होते. निमित्त होते युवराज आणि हेजल यांच्या संगीत सेरेमनीचे. या दरम्यान क्रिकेटर विराट कोहली, मोहम्मद कैफ यासारखे नामी क्रिकेटर आणि बॉलिवूड अॅक्टर आयुष्यमान खुराना यांनीही सेरेमनी अटेंड केली. युवीने घातला हा ड्रेस...
- संगीत सेरेमनीत पंजाबमधील राजकीय नेतेही दिसून आले. हेजलने आपली जवळची मैत्रणि अॅश्ले रेबेलो हिने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.
- मेहंदी आणि हळदी सेरेमनीत तिने व्हाईट लेहंगा डिझाईन केला होता. यावर बनारसी बॉर्डर आणि गोटा वर्कचा कुर्ता घातला होता.
- तर युवराज व्हाईट आणि ब्लू वेलवेट विद गोल्डन बॉर्डरच्या ड्रेसमध्ये दिसला.
पाहुण्यांनी चाकल्या 70 प्रकारच्या डिशेज-
- फंक्शनमध्ये मल्टीकुजींस फूड ठेवले होते. ज्यात इंडियन फूडसह कॉन्टिनेंटल आणि चायनीज फूडच्या डिशेज ठेवल्या गेल्या होत्या.
- या सर्व डिशेज राहतील याची युवराज आणि त्याची आई शबनमने खास लक्ष ठेवले होते.
- इंडियन डिशेजध्ये पतीला मटरा, पनीर खुरचां, सब्ज-दीवाने-खास, चटोरी चाट, जाफरानी मुर्ग टिक्का, सरसों का साग आणि ओरिएंटल कुजीन सह चायनीजमध्ये लाईव्ह सॉम टॉप सलाद, अनेक प्रकारचे पास्ता, शेजवॉन चिली चिकन यासारख्या 70 डिशेज ठेवल्या होत्या.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, संगीत समारंभाचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...