आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 दिवसाच्या ग्रॅंड वेडिंगमध्ये कोण कोण पोहचले, पाहा युवी-हेजलचा वेडिंग ALBUM

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोव्यातील विवाह सोहळ्यादरम्यान हेजलला कुंकू भरवताना युवराज (वर). दिल्लीत झालेल्या संगीत सेरेमनीत सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह पोहचला होता. (खाली) - Divya Marathi
गोव्यातील विवाह सोहळ्यादरम्यान हेजलला कुंकू भरवताना युवराज (वर). दिल्लीत झालेल्या संगीत सेरेमनीत सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह पोहचला होता. (खाली)
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर युवराज सिंग आणि हेजल कीच यांचा वेडिंग इव्हेंट्स संपले आहेत. सर्वात प्रथम 29 नोव्हेंबर रोजी चंडीगडमध्ये संगीत सेरेमनी आणि नंतर 30 नोव्हेंबर रोजी गुरुद्वारात लग्न झाले. यानंतर 2 डिसेंबर रोजी पुन्हा हिंदू परंपरेनुसार गोव्यात विवाह सोहळा रंगला. यानंतर दिल्लीत 5 डिसेंबर रोजी संगीत सेरेमनी आणि 7 डिसेंबर रोजी ग्रॅंड रिसेप्शन रंगला. सर्व इव्हेंट्समध्ये क्रिकेटमधील तमाम दिग्गजांसह बॉलिवूड स्टार्स पोहचले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 5 दिवस चाललेल्या युवी-हेजलच्या ग्रॅंड वेडिंगचा ALBUM…
बातम्या आणखी आहेत...