आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Zaheer Khan And Sagarika Ghatge Got Engaged In A Grand Ceremony In Mumbai

झहीरने मुंबईत दिली यंगेजमेंट पार्टी, विराट- अनुष्कासह पोहचले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस सागरिका घाटगे यांनी मंगळवारी रात्री यंगेजमेंट पार्टी दिली. - Divya Marathi
माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस सागरिका घाटगे यांनी मंगळवारी रात्री यंगेजमेंट पार्टी दिली.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस सागरिका घाटगेच्या यंगेजमेंटचे फंक्शन मंगळवारी रात्री मुंबईत झाले. ज्यात क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील अनेक स्टार्स सहभागी झाले. आपल्याला आठवत असेलच की, मागील महिन्यात या कपलने आपण यंगेज झाल्याचे सोशल मीडियाद्वारे कळविले होते. मात्र, त्यावेळी झहीर IPL मध्ये बिजी असल्याने कोणतेही फंक्शन ठेवू शकला नव्हता. त्यामुळे आता आयपीएल संपल्यानंतर ही सेरेमनी पार पडली. या फंक्शनमध्ये अनेक सेलेब्सनी पोहचत नव्या कपलला शुभेच्छा दिल्या. या दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपली गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह पोहचला होता. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, झहीर-सागरिकाच्या यंगेजमेंटमध्ये पोहचलेल्या इतर सेलेब्सचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...