आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहीर- सागरिका हाेणार दिवाळीनंतर विवाहबद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘चक दे इंडिया गर्ल’ सागरिका घाटगे अाणि टीम इंडियाचा माजी वेगवान गाेलंदाज जहीर खान अाता दिवाळीनंतर बाेहल्यावर चढणार अाहेत. नाेव्हेंबरमध्ये त्यांचा विवाह साेहळा पार पाडणार अाहे. पुणे अाणि मुंबईमध्ये या विवाह साेहळ्याचे खास अायाेजन करण्यात अाले. यामध्ये अाप्तेष्टांसह नातेवाइकांचा समावेश असेल. अापल्या खास मित्र परिवारासाठी दाेघांच्या वतीने २७ नाेव्हेंबर राेजी रिसेप्शनचे अायाेजन करण्यात अाले अाहे. चक दे इंडिया चित्रपटातील भूमिकेमुळे सागरिकाचा चर्चेत अाली. दरम्यान, तिने मराठी अाणि हिंदी चित्रपटांत खास अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सागरिका घाटगे व जहीर यांच्यात गतवर्षी सूत जुळले.
बातम्या आणखी आहेत...