आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Wanted To Be A Journalist Becomes Tennis Star

PHOTOS: टेनिसस्टार सानियाला बनायचे होते पत्रकार, जाणून घ्या FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला दुहेरी विंबल्डन स्पर्धा जिंकून इतिहास रचनारी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने मार्टिना हिंगिसच्या साथीने ग्रॅड स्लॅम विजेतेपद पटकावले. या विजयाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झाचे अभिनंदन केले आहे. विंबल्डन
पुरस्कार पटकावणारी सानिया पहिली भारतीय टेनिसपटू ठरली आहे. सानियाने यापूर्वी मिश्र दुहेरीमध्‍ये ऑस्‍टेलियन ओपन, फ्रेंच ओपन, आणि युएस ओपन स्‍पर्धा जिंकल्‍या आहेत. अशा या ख्‍यातनात टेनिसपटूला पत्रकार व्‍हायचे होते, पण ती स्‍टार टेनिसपटू झाली. जाणून घ्‍या सानियाच्‍या करियरमधील खास बाबी.
पत्रकार बनायचे होते पण काय झाले
मुंबईमध्‍ये जन्‍मलेल्‍या आणि हैद्राबादेत वाढलेल्‍या सानियाला लहानपणापासून पत्रकार व्‍हायचे होते. मात्र, तिच्‍या वडिलांनी लहानपणीच तिच्‍यातील टेनिसचे गुण ओळखले आणि तिचे ते कोच बनले. मग पुढे काय, सानियाच्‍या हाती पेनऐवजी टेनिस रॅकेट आले.
अर्जून पुरस्‍कार प्राप्‍त
सानियाने 2003मध्‍ये करियरला सुरूवात केली होती. 2004 मध्‍ये तिला अर्जून पुरस्‍कार आणि 2006 मध्‍ये पद्मश्री पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.
पुढील स्‍लाईडवर पाहा सानियाच्‍या आयुष्‍यातील काही क्षण..