क्रिकेटर्सजवळ फिरकूही शकत / क्रिकेटर्सजवळ फिरकूही शकत नाहीत चिअरलीडर्स, यामुळे लागली होती बंदी

दिव्य मराठी वेब टीम

Apr 06,2018 12:11:00 AM IST

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलमध्ये आपल्या टीमच्या क्रिकेटरने चौकार षटकार लावताच सुंदर-सुंदर चिअरलीडर्स नाचून चिअर करतात. पण, या चिअरलीडर्सला क्रिकेटर्सची भेट घेता येत नाही. त्या क्रिकेटर्सजवळ फिरकूही शकत नाहीत. बीसीसीआयने आयपीएलच्या नाइट पार्टीजवर बॅन लावल्यानंतर चिअरलीडर्सच्या क्रिकेटर्सना भेटण्यावर सुद्धा बंदी लावली आहे.


यामुळे लागला बॅन...
- 2008 मध्ये सुरू झालेल्या आयपीएलच्या सुरुवातीच्या सीझन्समध्ये मॅचनंतर लेट नाइट पार्ट्या व्हायच्या. येथे क्रिकेटर्स आणि टीम स्टाफसोबत चिअरलीडर्स सुद्धा सहभागी व्हायच्या. या रंगीन नाइट पार्ट्या आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदींनी सुरू केल्या होत्या.
- कित्येकवेळा क्रिकेटर्स आणि सपोर्ट स्टाफचे वादग्रस्त फोटो समोर आले, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर झालेल्या मॅच फिक्सिंगच्या वादानंतर बीसीसीआयने नाइट पार्ट्या आणि चिअरलीडर्सच्या भेटी-गाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर क्रिकेटर्स आणि चिअरलीडर्स एकाच हॉटेलमध्ये थांबू शकत नाहीत.
- बीसीसीआयच्या मते, अशा पार्ट्यांमध्ये फिक्सिंग करणारे दलाल चिअरलीडर्सचा वापर करून त्यांना माध्यम बनवून क्रिकेटर्सपर्यंत पोहोचतात. 2013 नंतर यांच्या भेटींवर बंदी लावण्यात आली आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, चिअरलीडर्सशी संबंधित काही फोटो...

X
COMMENT