अँकरच्या फाटलेल्या जीन्सकडे / अँकरच्या फाटलेल्या जीन्सकडे पाहत होता विराट? हे होते फोटोचे व्हायरल सत्य

अँकरच्या फाटलेल्या जीन्सकडे पाहत होता विराट? हे होते फोटोचे व्हायरल सत्य.

दिव्य मराठी वेब टीम

Apr 14,2018 12:55:00 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 चा रोमांच सुरू होऊ 1 आठवडा होत आला आहे. टूर्नामेंटमध्ये शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने किंग्स इलेव्हन पंजाबला 5 गडींनी पराभूत केले. बेंगलुरु संघाचे नेतृत्व विराट कोहीलकडे आहे. गतवर्षीच्या आयपीएल सीझनमध्ये विराट कोहलीचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो आयपीएलची अँकर अर्चना विजय हिच्या फाटलेल्या जीन्सला टक लावून पाहताना दिसून आला होता. पण, त्या फोटोचे सत्य काही औरच होते.

- विराटचा हा फोटो क्लिक झाला तेव्हा अर्चना त्याची मुलाखत घेत होती. यानंतर त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि व्हायरल झाला.
- फोटोमध्ये अनेकांनी हाच दावा केला की विराट या फोटोमध्ये महिला अँकरच्या फाटलेल्या जीन्सकडे टक लावून पाहतोय. तो तिचे लेग्स पाहत होता असे सांगत विराटला ट्रोल करण्यात आले होते. पण, हा फोटो वाटतो तसा नव्हता. तर तो फक्त परफेक्ट टाइवर क्लिक झाला होता.
- या फोटोमध्ये विराट अर्चनाच्या पायांकडे नाही, तर तिच्या पायांवर ठेवलेल्या स्क्रिप्टकडे पाहत होता.
- अर्चनाने सुद्धा स्वतः या फोटोची हकीगत सोशल मीडियावर मांडली आणि विराटचा बचाव केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्लॅमर अँकर अर्चनाचे आणखी काही फोटो...

X
COMMENT