आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND-AUS क्रिकेटर्सचे 11 मोठे पंगे, जेव्हा कॅटिचला हाणण्यासाठी धावला गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजला 17 सप्टेंबरपासून सरुवात होत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची सिरीज आणि वाद होणार नाही, असे शक्यच नाही. यावेळी सुद्धा वादाची शक्यता वर्तवली जात आहे. टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी आधीच स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलिया खेळाडू तोंड उघडत असतील तर त्यांना प्रत्युत्तर मिळणारच. अशा Divyamarathi.com आपल्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचे असेच काही निवडक वादाचे क्षण घेऊन आला आहे. 
 
 
जेव्हा कॅटिचला हाणण्यासाठी उठला होता गंभीर
- गौतम गंभीर आणि सायमन कॅटिच यांच्यात 2008-09 मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान संघर्ष झाला होता. 
- दिल्लीत टेस्ट सुरू असताना लक्ष्मण आणि गंभीर बॅटिंगवर होते. त्यावेळी सायमन कॅटिचच्या चेंडूवर लक्ष्मणने एक शॉट खेळला. 
- यानंतर नॉन स्ट्रायकर एंडवर उभा असलेला गंभीर धाव घेणार होता. मात्र, त्याच्या समोर उभा असलेला कॅटिंच हटलाच नाही. 
- यावर संतापलेल्या गंभीरने कॅटिचला काही म्हटले. त्यास कॅटिचने सुद्धा रागात उत्तर दिले. तेव्हा गंभीर कॅटिचकडे असा धावला जणू त्याच्या कानाखाली वाजवणार, पण तेथेच उभे असलेल्या पंचाने दोघांना दूर केले. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंडियन आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे असेच 10 गंभीर वाद...
बातम्या आणखी आहेत...