आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jokes On IPL 8 Opening Ceremony From Social Networking Sites News In Marathi

IPL-8 ओपनिंग सेरेमनीची Twitterवर थट्टा, युजर्सनी केले Funny कमेंट्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रो ब्लॉगर वेबसाइट 'ट्विटर'वर IPL-8 च्या ओपनिंग सेरेमनीची तूफान थट्टा उडवण्यात आली आहे. यंदाचे ओपेनिंग सेरेमनी सगळ्यात बकवास असल्याचे क्रिकेट फॅन्सनी म्हटले आहे. यूजर्सनी सगळ्यात जास्त बॉलीवूडचा छोटा नवाब अर्थात सैफ अली खानला टार्गेट केल्याचे दिसले. सैफ आणि करीना कपूरवर यूजर्सनी फनी कमेंट्स ट्‍वीट केल्या आहेत.
आयपीएल-8 चे ओपनिंग सेरेमनी कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर झाले. संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका गीतावर नृत्य करून सेरेमनीला सुरवात करुन दिली. सैफ अली खान या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, ह्रतिक रोशन आणि शाहिद कपूरने बहारदार परफॉर्म करून या कार्यक्रमात रंग भरले.
पुढील स्लाइडवर पाहा, क्रिकेट फॅन्सनी केलेले Funny कमेंट्‍स...