आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न स्टारला पर्सनल मेसेज पाठवायचा हा स्टार खेळाडू, तिने असा केला इज्जतीचा कचरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन बास्केटबॉल प्लेअर विल्सन कॉन्ट्रेरस हा पॉर्न स्टार खलिफा हिला वारंवार मेसेजेस पाठवत होता. - Divya Marathi
अमेरिकन बास्केटबॉल प्लेअर विल्सन कॉन्ट्रेरस हा पॉर्न स्टार खलिफा हिला वारंवार मेसेजेस पाठवत होता.
स्पोर्ट्स डेस्क - एक्स पॉर्न स्टार मिआ खलीफा हिला पर्सनल मेसेज पाठवणे एका स्टार खेळाडूला महागात पडले आहे. अमेरिकन बास्केटबॉल प्लेअर विल्सन कॉन्ट्रेरस हा पॉर्न स्टार खलिफा हिला वारंवार मेसेजेस पाठवत होता. कित्येक दिवसांपासून शांत राहून सहन करणाऱ्या खलिफाने अखेर त्याने पाठवलेले खासगी मेसेज चक्क सोशल मीडियावर जाहीर केले. यात विल्सनने आपण खलिफाचा खूप मोठा फॅन असल्याचे म्हटले आहे. तो खलिफाच्या केवळ एका 'हाय' साठी तडफडत होता. 
 
 
फुटबॉलपटूलाही लागले होते खलिफाचे वेड
- 2016 मध्ये अमेरिकन फुटबॉलपटू चॅज केली सुद्धा मिआ खलिफाच्या मागे हात धुवून लागला होता. त्याने खलिफा हिला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यावेळी सुद्धा खलिफाने चॅजचे सगळेच मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 
- त्याने फ्रेन्डशिप रिक्वेस्ट मेसेजिंग अॅप स्नॅपचॅटवर अॅड करण्यासाठी पाठवली होती. याचवेळी दोघांमध्ये बातचीत झाली. 
- मिआने फुटबॉलरची रिक्वेस्ट अमान्य करताना त्याने पाठवलेले मेसेजेस ट्वीटरवर टाकले होते. 
- हे प्रकरण इतके वाढले होते, की चॅजला आपला ट्विटर अकाउंट बंद करावा लागला होता. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा... बास्केटबॉल प्लेअरचे ते मेसेजेस आणि आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...