आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cricketer Rohit Sharma Trolled On Surname Change Tips To Newlyweds Anushka Virat

लग्‍नानंतर अनुष्‍काला रोहितने दिला हा सल्‍ला, नंतर आल्‍या अशा रिअॅक्‍शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विराट कोहली आणि अनुष्‍का शर्माच्‍या विवाहानंतर क्रिकेटर रोहित शर्माने त्‍यांना  असा सल्‍ला दिला आहे जो बहुतेक लोकांना आवडलेला दिसत नाही. रोहितने आपल्‍या ट्विटरवरुन या जोडप्‍याला विवाहाच्‍या शुभेच्‍छा देताना म्‍हटले होते की, 'दोघांनाही विवाहाच्‍या शुभेच्‍छा. विराट मी तुला लवकरच हसबँडचे रुलबूक देईल आणि अनुष्‍का शर्मा कृपया आपले आडनाव बदलू नको.' रोहितच्‍या सल्‍ल्‍यानंतर अनुष्‍का आपले आडनाव बदलते का? हे पाहणे आता उत्‍सुकतेचे असणार आहे.


ट्रोलर्सने उडवली खिल्‍ली
तसे पाहता रोहितने अनुष्‍काला चांगलाच सल्‍ला दिला आहे. मात्र ट्विट्रवरील ट्रोलर्संना हा सल्‍ला आवडलेला दिसत नाही. कारण ट्विटनंतर लगेचच रोहितला ट्रोल करणे सुरु झाले व त्‍यांनी रोहितला काही सल्‍लेहि दिले आहेत.


पुढील स्‍लाइडवर पाहा, विरानुष्‍काला शुभेच्‍छा देताना रोहितने केलेले ट्विट्स आणि त्‍यानंतर आलेल्‍या रिअॅक्‍शन...

 

बातम्या आणखी आहेत...