आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहितची स्‍पोर्ट्स मॅनेजर होती रितिका, वाचा रोहितने कसे केले होते प्रप्रोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बूधवारी श्रीलंकेविरुद्धच्‍या सामन्‍यात रोहितने करिअरचे तिसरे दुहेरी शतक ठोकले. असे करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. आपल्‍या लग्‍नाच्‍या दुस-या वाढदिवशीच रोहितने हा कारनामा केला. रोहितने 200वी धाव काढताच त्‍याची बायको रितिकाच्‍या डोळ्यात अश्रू आले होते. यानिमित्‍त आम्‍ही तुम्‍हाला या दोघांचीही लव्‍ह स्‍टोरी सांगणार आहोत.


जेथे झाली पहिली भेट, तेथेच केले होते प्रपोझ
- रोहित शर्माने त्‍याची स्‍पोर्ट्स मॅनेजर राहिलेल्‍या रितिका सजदेहशी 13 डिसेंबर, 2015रोजी विवाह केला होता.
- 2009 मध्‍ये बोरिवली स्‍पोर्ट्स क्‍लबमध्‍ये दोघांचीही पहिली भेट झाली होती. तेव्‍हा रोहितने रितिकाला आपली स्‍पोर्ट्स मॅनेजर म्‍हणून नियुक्‍त केले होते.
- रितिका युवराज सिंहची राखी सिस्‍टरही आहे.
- व्‍यावसायिक संबंधामुळे दोघांच्‍याही भेटीगाठी वाढत गेल्‍या. थोड्या दिवसानंतरच दोघेही एकमेकांचे मित्र आणि नंतर एकमेकांचे बेस्‍ट फ्रेंड्स बनले.
- 6 वर्षांच्‍या फ्रेंडशिपनंतर रोहितने 3 जून, 2015 रोजी बोरिवली स्‍पोर्ट्स क्‍लबमध्‍ये रितिकाला प्रपोझ केले होते. 6 महिन्‍यानंतर दोघेही विवाहबंधनात अडकले.


पुढील स्‍लाइडवर पाहा, या लव्‍ह कपलचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...