आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या क्रिकेटरने 4 वर्षांच्‍या डेटिंगनंतर केला गुप्‍तपणे केला विवाह, Wife करत होती हा जॉब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍पोर्ट्स डेस्‍क- इंडियन क्रिकेटर मोहम्‍मद कैफ याचा आज (1 डिसेंबर) 37वा वाढदिवस आहे. कैफ भारताचा सर्वोत्‍कृष्‍ट फिल्‍डर मानला जातो. गेली 11 वर्षे तो क्रिकेटपासून दूर आहे. मात्र त्‍याने अद्याप रिटायरमेंट घेतलेली नाही. स्‍टार क्रिकेटर बनल्‍यानंतरही कैफने आपल्‍या पर्सनल लाईफला कधी सार्वजनिक केले नाही. नोएडा गर्ल पुजा यादवसोबत त्‍याचे अफेअर आणि लग्‍नही सिक्रेटच राहिले. 


4 वर्षांची डेटिंग 
- मोहम्‍मद कैफ आणि पुजा यादवची भेट एका पार्टीमध्‍ये झाली होती. एका कॉमनमित्रांद्वारे दोघे एकमेमकांना भेटले होते. तेव्‍हा पुजा एका मॅनेजमेंट फर्ममध्‍ये काम करत होती. 
- पहिल्‍या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली होती. त्‍यानंतर त्‍यांचे नाते बहरत गेले आणि जवळपास 4 वर्षे त्‍यांनी एकमेकांना डेट केले. 
- कैफ आणि पुजाने 26 मार्च, 2011 रोजी विवाह केला. या खासगी समारंभामध्‍ये फक्‍त फॅमिली मेंबर्स आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. 
- दोघांनाही आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे. स्‍टार क्रिकेटरची पत्‍नी बनल्‍यानंतरही पुजा कैफ नेहमी लाइमलाइटपासून दुर राहिली. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, मोहम्‍मद कैफ आणि पुजा यांच्‍या पर्सनल लाईफचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...