आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO :IPL - 10 ओपनिंगच्या सोहळ्यानिमित्त टायगरच्या गर्लफ्रेंडचा झक्कास डान्स.....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL च्या दहावे सीजनचे चौथे ओपनिंग सोहळ्यानिमित्त टाईगारच्या गर्लफ्रेंडने म्हणजेच अभिनेत्री दिशा पाटणी हिने  इंदोरच्या होळकर स्टेडियमवर धुमधडाक्यात एन्ट्री केली आणि बेफ्रीका या सॉन्गवर IPL मॅचसाठी जोरदार असा डान्स परफॉर्मन्स सादर केला. यामध्ये तिच्या या झक्कास डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. तसेच हा व्हिडीओ क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. डान्सच्या सादरीकरणामुळे दिशा पाटणी खूपच खुश दिसली. दिशाने महेंद्रसिंग धोनीवर आधारित चित्रपट एम एस  धोनी : द अनटोल्ड स्टोरी या फिल्ममध्ये धोनीची गिर्ल्फ्रेन्ड ची भूमिका केली आहे. 

दिशा पाटणीचा डान्स परफॉर्मन्स व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....  
बातम्या आणखी आहेत...