Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | ICC in Tension for third Ampere Speck English Language News in Marathi

थर्ड अंपायरच्या इंग्रजीने अायसीसी चिंताग्रस्त

वृत्तसंस्था | Update - Mar 25, 2015, 05:37 AM IST

स्टार स्पाेर्ट्सचे चाहते टीव्ही अंपायर अाणि फील्ड अंपायर यांच्यातील चर्चा एेकत अाहेत. याची सुरुवात विश्वचषकाच्या पहिल्या नाॅकअाऊटपासून सुरू झाली अाहे. म्हणजेच विश्वचषकातील ४२ सामने संपल्यानंतर झाली. तसेही अायसीसी अापल्या अधिकाऱ्यांच्या माइकवर बाेलण्याची क्षमता व इंग्रजीमुळे द्विधा स्थितीत अाहे, तरीही हे लागू करण्याबाबत अायसीसी गंभीर हाेती. कारण अनेक खेळासारखे रग्बी, नॅशनल फुटबाॅल लीग (एनएफएल) अाणि अाॅस्ट्रेलियन फुटबाॅल लीग (एनएफएल) पंचांची चर्चा चाहत्यांनी बरीच मनावर घेतली हाेती.

  • ICC in Tension for third Ampere Speck English Language News in Marathi
    सिडनी- स्टार स्पाेर्ट्सचे चाहते टीव्ही अंपायर अाणि फील्ड अंपायर यांच्यातील चर्चा एेकत अाहेत. याची सुरुवात विश्वचषकाच्या पहिल्या नाॅकअाऊटपासून सुरू झाली अाहे. म्हणजेच विश्वचषकातील ४२ सामने संपल्यानंतर झाली. तसेही अायसीसी अापल्या अधिकाऱ्यांच्या माइकवर बाेलण्याची क्षमता व इंग्रजीमुळे द्विधा स्थितीत अाहे, तरीही हे लागू करण्याबाबत अायसीसी गंभीर हाेती. कारण अनेक खेळासारखे रग्बी, नॅशनल फुटबाॅल लीग (एनएफएल) अाणि अाॅस्ट्रेलियन फुटबाॅल लीग (एनएफएल) पंचांची चर्चा चाहत्यांनी बरीच मनावर घेतली हाेती.
    अायसीसीने गतवर्षी नाेव्हेंबरमध्ये अाॅस्ट्रेलिया व अाफ्रिका मालिकेत प्रायाेगिक सुरुवात केली हाेती.

    अायसीसीने पहिल्या चार क्वार्टर फायनलसाठी अशा पंचांची निवड केली, ज्यांच्या देशांची प्राथमिक भाषा इंग्रजी असेल. इंग्लंडचे रिचर्ड केटलबाेराे-रिचर्ड एलिंगबर्थ या जाेडीशिवाय अाॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह डेव्हिस अाणि राॅट टक्करची निवड करण्यात अाली.

Trending