आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Cheering For Team India In \'mauka\' Spoof Starring Video

VIDEO: सनी लिओनी \'मौका मौका\'त, सगळेच म्हणाले- \'मौका\' आम्हाला \'मौका\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वचषक 2015 मध्ये झालेल्या पहिल्या रोमांचक सेमीफायनलमध्ये न्युझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरविले. उद्या होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहे.
बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका विश्वचषकातून बाहेर पडले असल्याने बऱ्याच देशांची आशा आता भारतीय खेळाडूंवर आहे. यादरम्यान, शालोम फिल्म्सने 'मौका मौका' जाहिरातीला एक वेगळी ट्विस्ट दिली आहे. 'सबका बदला लेगा इंडिया' या टायटलखाली ही जाहिरात करण्यात आली आहे.
यात पोर्नस्टार सनी लिओनी टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसून येते. उद्याचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू सराव करीत असताना तुम्ही मात्र हा व्हिडिओ बघू शकता.
पुढील स्लाईडवर बघा, हा मौका मौकाचा नवीन व्हिडिओ... यात आहे सनी लिओनी...
Image Courtesy: Screen Grab
Video: YouTube