आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-ऑस्ट्रेलिया सिरीजच्या ऐनवेळी ऑस्ट्रेलियाला झटका, हा स्टार क्रिकेटर खेळणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरॉन फिंच गेल्या 6 महिन्यांपासून दुखापतींना सामोरे जात आहे. - Divya Marathi
एरॉन फिंच गेल्या 6 महिन्यांपासून दुखापतींना सामोरे जात आहे.
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडिया विरोधात सिरीज सुरू करण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला दणका बसला आहे. 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या मॅचच्या ऐनवेळी त्यांचा स्टार बॅट्समन एरॉन फिंच जखमी झाला आहे. जखमी असल्याने तो मॅच खेळू शकणार नाही. त्याला आधीच मॅचमधून बाहेर करण्यात आले आहे. फिंचच्या पायाला दुखापत झाली आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा... हे  क्रिकेटर सुद्धा खेळणार नाहीत...
बातम्या आणखी आहेत...