आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी शास्त्रींना कोच बनवू नका कारण... वाचा विरोधातील 10 Fact's

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध मालिका 1-2 च्या फरकाने गमावली. त्यामुळे एमएस धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच टीम इंडियामधील मतभेदही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. विराट कोहलीसह अनेक खेळाडुंच्या सततच्या खराब कामगिरीवरही संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

या दरम्यानची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर खेळाडुंना पार्टी देणाऱ्या रवी शास्त्रींचा या पराभवानंतर मात्र कुठेचा पत्ताच नाही. टीम डायरेक्टर आणि अंतरिम कोच म्हणून बांग्लादेशला गेलेल्या रवी शास्त्री यांनी खेळाडुंच्या या फ्लॉप शोबाबत पूर्णपणे मौन बाळगले आहे. धोनीने कर्णधारपद सोडण्यापर्यंत वक्तव्य केले, पण शास्त्री मात्र शांतच राहिले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या संभाव्य श्रीलंका दौऱ्याच्यापूर्वी रवी शास्त्रींना प्रशिक्षक नेमले जाऊ शकते. पण अशा अनेक बाबी आहेत, ज्यामुळे रवी शास्त्रींना प्रशिक्षक बनवण्याच्या मुद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. अशाच काही कारणांबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

पुढील स्लाइडवर वाचा, रवी शास्त्रींना का कोच बनवू नये यामागची कारणे...
बातम्या आणखी आहेत...