आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 WAGs Of Indian Cricketers Who Are Playing At The 2015 World Cup.

बंदी उठली, या WAGs ऑस्ट्रेलियात जाऊन टीम इंडियाला करु शकतात चिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - साक्षी धोनी (डाव्याबाजूला), मोहम्मद शमी-हसीन जहां (उजवीकडून वरच्या बाजूला) आणि स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती (उजवीकडून खालच्या बाजूला).

भारतीय क्रिकेटर्सला वर्ल्डकप दरम्यान पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत राहाण्याची परवानगी मिळाली आहे. बीसीसीआयने साखळी सामन्यांपर्यंत भारतीय खेळाडूंवर पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत राहाण्यास बंदी घातली होती. भारतीय संघ आता नॉकआऊट राऊंडमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे बोर्डाने खेळाडूंना दिलेले वचन पूर्ण केले आहे. Divyamarathi.com तुम्हाला खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडची माहिती देणार आहे, ज्या वर्ल्डकप दरम्यान ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला चिअर करण्यासाठी जाऊ शकतात. शिखर धवन आणि स्टुअर्ट बिन्नी या दोघांच्या पत्नी ऑस्ट्रेलियामध्येच राहातात. इतर खेळाडूंच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड देखील तिथे जाऊ शकतात.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण-कोण Wags टीम इंडियाला चिअर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार..