Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Off The Field | Best Players Of Tournament So Far Who Performed Well

WC: टॉप 11 परफॉर्मंसमध्ये 5 भारतीय, सेमीफाइनल गमावू शकतात कांगारू

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 23, 2015, 09:37 PM IST

आकड्यांमध्ये जरी ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर असला तरी या स्पर्धेचा आणि खेळाडुंच्या कामगिरीचा विचार करता टीम इंडिया कांगारुंच्या तुलनेत अधिक प्रबळ दावेदार असल्याचे समोर येत आहे.

 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना उद्या होत आहेत. उपांत्य फेरीत पोहोचलेले चारही संघ या मुकाबल्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहेत. त्यातचही चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती, दुसऱ्या सेमिफायनस सामन्याची. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाची एकमेकांशी गाठ पडणार आहे. एकिकडे भारत विद्यमान विश्वविजेता आहे. तर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिकवेळा विश्वविजेतेपद पटकावलेले आहे. पण आकड्यांमध्ये जरी ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर असला तरी या स्पर्धेचा आणि खेळाडुंच्या कामगिरीचा विचार करता टीम इंडिया कांगारुंच्या तुलनेत अधिक प्रबळ दावेदार असल्याचे समोर येत आहे. विश्वचषकात आतापर्यंतच्या खेळाडुंच्या कामगिरीच्या आधारावर divyamarathi.com ने बेस्ट वर्ल्ड इलेव्हन टीम तयार केली आहे. त्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर भारी असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

  टॉपमध्ये ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज नाही
  बॅटिंगचा विचार करता भारत निश्चितच ऑस्ट्रेलियावर भारी पडू शकतो. स्पर्धेतील टॉप फलंदाजांचा विचार करता 10 व्या क्रमांकापर्यंत ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज नाही. तर टीम इंडियाचा विचार करता शिखर धवन 6 व्या क्रमांकावर आहे तर विराट कोहली 13व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल 301 धावांसह 15 व्या स्थानावर आहे.

  बॉलिंगमध्ये शमी देतोय स्पर्धा
  विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय गोलंदाजीवर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू होती. पण आता स्थिती पूर्णपणे वेगळी झाली आहे. मोहम्मद शमी भारतीय गोलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेशविरोधात 2 विकेट घेत तो स्पर्धेतही सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क (18 विकेट) पेक्षा तो केवळ एक विकेटने मागे आहे.

  कर्णधार म्हणूनही धोनी अव्वल
  टीम इंडियाचा कॅप्टन कूल धोनीने या विश्वचषकात विजयाचे नवे विक्रम रचले आहेत. सुमारे गेल्या 8 वर्षांपासून टीम इंडियाची कमान सांभाळलेल्या धोनीने विजयाचे शतकही पूर्ण केले आहे. त्या विजयाने तो सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. वर्ल्ड कपमध्ये सलग 11 विजयांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क अनुभव आणि रेकॉर्ड दोन्ही पातळ्यांवर धोनीच्या मागे आहे.
  पुढील स्लाइड्सवर पाहा, विश्वचषकातील आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारावर निवडलेली बेस्ट वर्ल्ड कप 11 टीम ...

 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  रोहित शर्मा
   
    विरुद्ध
  धावा
  ग्रुप मॅच
  पाकिस्तान
  15
   
  साऊथ अाफ्रिका
  0
   
  यूएई
  57*
   
  वेस्ट इंडिज
  7
   
  आयर्लंड
  64, 0/21
   
  झिम्बाब्वे
  16
  क्वार्टर फायनल
  बांगलादेश
  137
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  शिखर धवनः
    विरुद्ध
  रन
  ग्रुप मॅच
  पाकिस्तान
  73
   
  साऊथ अाफ्रिका
  137
   
  यूएई
  14
   
  वेस्ट इंडिज
  9
   
  आयर्लंड
  100
   
  झिम्बाब्वे
  4
  क्वार्टर फायनल
  बांगलादेश
  30
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  एबी डिविलियर्स:
   
    विरुद्ध रन
  ग्रुप मॅच झिम्बाव्बे 25
    भारत 30
    यूएई 99, 2/15
    वेस्ट इंडिज 162*
    आयर्लंड 24, 1/7
    पाकिस्तान 77, 1/43
  क्वार्टर फायनल श्रीलंका -
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  कुमार संगकाराः
   
   
    विरुद्ध रन
  ग्रुप मॅच न्यूझीलंड 39
    अफगाणिस्तान 7
    बांगलादेश 105*
    इंग्लंड 117*
    ऑस्ट्रेलिया 104
    स्कॉटलंड 124
  क्वार्टर फायनल साऊथ अाफ्रिका 45
   
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  महमुदुल्लाह:
   
    विरुद्ध रन/विकेट
  ग्रुप मॅच अफगाणिस्तान 23, 1/31
    श्रीलंका 28
    स्कॉटलंड 62
    इंग्लंड 103
    ऑस्ट्रेलिया -
    न्यूझीलंड 128*
  क्वार्टर फायनल भारत 21
   
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  जेपी डुमिनी
   
   
  विरुद्ध
  रन/विकेट
  ग्रुप मैच
  झिम्बाब्वे
  115*, 1/45
   
  भारत
  6, 0/39
   
  यूएई
  23, 1/12
   
  वेस्ट इंडिज
  -
   
  आयर्लंड
  24, 1/7
   
  पाकिस्तान
  12, 0/34
  क्वार्टर फायनल
  श्रीलंका
  3/29
   
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  एमएस धोनीः
   
   
  विरुद्ध
  रन
  ग्रुप मॅच
  पाकिस्तान
  18
   
  साऊथ अाफ्रिका
  18
   
  यूएई
  -
   
  वेस्ट इंडिज
  45*
   
  आयर्लंड
  -
   
  झिम्बाब्वे
  85*
  क्वार्टर फायनल
  बांगलादेश
  6
   
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  आर अश्विन
   
   
  विरुद्ध
  विकेट
  ग्रुप मॅच
  पाकिस्तान
  1/41
   
  साऊथ अाफ्रिका
  3/41
   
  यूएई
  4/25
   
  वेस्ट इंडिज
  1/38
   
  आयर्लंड
  2/38
   
  झिम्बाब्वे
  1/75
  क्वार्टर फायनल
  बांगलादेश
  0/30
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  डॅनियल व्हिट्टोरी
   
   
  विरुद्ध
  विकेट
  ग्रुप मॅच
  श्रीलंका
  2/34
   
  स्कॉटलंड
  3/24
   
  इंग्लंड
  1/19
   
  ऑस्ट्रेलिया
  2/41
   
  अफगाणिस्तान
  4/18
   
  बांगलादेश
  1/42
  क्वार्टर फायनल
  वेस्ट इंडिज
  2/58
   
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  मोहम्मद शमीः
   
   
  विरुद्ध
  विकेट
  ग्रुप मॅच
  पाकिस्तान
  4/35
   
  साऊथ अाफ्रिका
  2/30
   
  यूएई
  -
   
  वेस्ट इंडिज
  3/35
   
  आयर्लंड
  3/41
   
  झिम्बाब्वे
  3/48
  क्वार्टर फायनल
  बांगलादेश
  2/37
   
 • Best Players Of Tournament So Far Who Performed Well
  मिशेल स्टार्कः
   
    विरुद्ध विकेट
  ग्रुप मॅच इंग्लंड 2/47
    न्यूझीलंड 6/28
    अफगाणिस्तान 2/18
    श्रीलंका 2/29
    स्कॉटलंड 4/14
       
  क्वार्टर फायनल पाकिस्तान 2/40
   
   
   
   
   

Trending