आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन v/s सलमान, दोन सुपरहिरो, दोन मार्ग, वाचा Comparison

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर आणि सलमान खान दोघेही त्यांच्या क्षेत्रांत सुपर हिरो आहोत. पण दोघांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये मात्र धरती-आकाशाएवढी तफावत आहे. हाच परक दर्शवणारे काही मुद्दे आम्ही यामाध्यमातून अधोरेखित करत आहोत. त्यामुळे सचिन आणि सलमान यांच्याबाबतचे काही तथ्य आहेत. त्यावरून सचिनने यश कसे पचवले आणि सलमानला ते का जमले नाही, हे आपल्या लक्षात येईल.
पुढील स्लाइड्सवर पाहू असेच काही तुलनात्मक मुद्दे...