आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Things To Be Remembered In India Vs South Africa Nagpur Test

विजयाचा जल्लोष साजरा करताना भारतीय संघाने या 5 गोष्‍टींकडे लक्ष द्यावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लेसिस तंबूत परताना. सौजन्य - BCCI - Divya Marathi
प्लेसिस तंबूत परताना. सौजन्य - BCCI
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तिस-या सामन्यात भारताने दक्षिण आफ्र‍िकेला 124 धावांनी हरवून मालिका 2-0 ने वर्चस्व मिळवले . टी-20 आणि एक दिवसीय मालिकेतील पराभवानंतर या विजयाने चाहत्यांना जल्लोष करण्‍याची संधी दिली. मात्र भारतीय संघाच्या भविष्‍यातील कामगिरीचा विचार करता सामन्यात काही गोष्‍टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
या खेळपट्टींवर स्वत:चेच नुकसान
नागपूर कसोटीत विकेट्सऐवजी अधिक चर्चा खेळपट्टीवर झाली. ती पूर्णत: स्पिन सपोर्टिंग होती. वेगवान गोलंदाजासाठी हे मोठे आव्हान नव्हते. अशा खेळपट्टींवर आटातटीचा सामना सहसा पाहावयास मिळतो आणि सामना एकतर्फी होऊन जातो. विदेशी दौ-यांचा विचार केला तर स्पिन सपोर्टिंग खेळपट्टींमुळे भारतीय संघाचाच नुकसान होऊ शकतो. देशाच्या बाहेर विशेषत: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्‍ये फास्ट ट्रॅकवर आपल्या खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजीत अडचण येऊ शकते. जर अशाच प्रकारच्या खेळपट्ट्या मिळत राहायल्यातर आपल्या संघाला फास्ट अटॅकचा सामना करु येणार नाही.

या चार गोष्टी लक्षात ठेवायला हव्या
> फास्ट बॉलिंगमध्‍ये होईल बदल
> स्पिनविरुध्‍द बॅटिंगही होईल बोदड
> देशांतर्गत लक्ष द्यायला लागेल
> चाहत्यांचा पाठिंबा आणि त्यांचा सामन्यांबाबतचा रोमांच होईल कमी
खेळपट्टीबाबत कर्णधार काय म्हणतात...
विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार - अशा खेळपट्टींवर शांत राहून खेळणे आवश्‍यक होते. फलंदाज मोहालीच्या खेळपट्टीवर चांगली फटकेबाजी करत होते.
हशिम अमला, दक्षिण आफ्र‍िकेचा कर्णधार - आम्ही खूप दु:खी आहोत. सामन्याच्या निकालात खेळपट्टीने खूप महत्त्वाची भूमिक निभावली. शक्य होईल तितक्य खेळपट्टीवर टिकून खेळण्‍याचा प्रयत्न केला.
टॉम मूडी, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू - नागपूरमधील विकेट सामन्यासाठी चांगले नव्हते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या आणखी कोणत्या चार गोष्‍टींवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे...