आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने वनडे सिरीजमध्ये केला श्रीलंकेचा सफाया, आले असे FUNNY कॉमेन्ट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टेस्ट सिरीजनंतर एकदिवसीय मालिकेत सुद्धा भारताने श्रीलंकेचा सफाया केला आहे. कोलंबो येथे रविवारी पार पडलेल्या वनडे सिरीजच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला 6 विकेट्ने पराभूत केले. तसेच 5-0 ने अख्खी सिरीज काबिज केली. वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाने मिळवलेल्या जबरदस्त विजयानंतर सोशल मीडियावर फॅन्सने आपल्याच शैलीत जल्लोष साजरा केला. काहींनी टीम इंडियाचे कौतुक केले. तर, काहींनी श्रीलंकेवर गमतीशीर कॉमेंट्स देखील केले आहेत. 
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, फॅन्सचे भन्नाट कॉमेन्ट्स
बातम्या आणखी आहेत...