आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशेसमध्‍ये शेन वाॅर्नचा रेकॉर्ड कायम, जाणून घ्‍या टॉप 10 बॉलर्सची कामगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्‍यातनाम स्पिनर शेन वाॅर्न 8 वर्षांपूर्वी निवृत्‍त झाला. मात्र, त्‍याचे अॅशेस मालिकेमध्‍ये असलेले 195 विकेट्सचे रेकॉर्ड अजूनही कायम आहे. ब्रेट ली, जेम्स एंडरसन आणि मिचेल जॉनसन यांच्यासह अनेक बॉलर्सनी वेगवान गोलंदाजीव्‍दारे फलंदाजांना पाणी पाजले. पण वाॅर्नचे रेकॉर्ड त्‍यांच्‍यासाठीही कोसो दूर आहे. वाॅर्नने 36 सामन्‍यांमध्‍ये 195 जणांचा बळी घेतला आहे. त्‍या मध्‍ये 71 धावा देऊन 8 गडी बाद करणारी त्‍याची खेळी बेस्‍ट राहिली आहे. divyamarathi.com आपणास अॅशेस मालिकेतील सर्वाधिक विकेट्स घेणा-या टॉप-10 बॉलर्सची माहिती देत आहे.
अॅशेस मालिकेचा शेवटचा सामना ऑस्‍ट्रेलियाने 5-0 ने आपल्‍या नावावर केला. तेव्‍हा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याच्‍या गोलंदाजीने इंग्‍लडच्‍या संघाला धुळ चारली. विशेष म्‍हणजे इंग्‍लंडने यापूर्वी तीन वेळा या सिरीजवर आपले नाव कोरले होते.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा अॅशेस सिरीजमधील टॉप टेन बॉलरची कामगीरी ..