आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला भारतीय क्रिकेटर कोण, कधी जिंकला भारताने पहिला सामना, वाचा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 25 जून 1983 रोजी भारताने पहिल्‍यांदा क्रिकेट विश्‍वकंडक जिंकला. त्‍याला शनिवारी 33 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्‍या अनुषंगाने divyamarathi. com भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास...
कोण आहे भारतील पहिले आंतरराष्‍ट्रीय कसोटीपट्टू ?
> भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे.
< भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना 25 जून 1932 रोजी सुरू झाला.
> पण यापूर्वी नवानगराचे महाराजा जामसाहिब रणजितसिंहजी विभाजी जाडेजा हे इंग्लिश क्रिकेट संघाकडून आंतरराष्‍ट्रीय कसोटी खेळलेले होते.
< त्‍यांच्‍यासोबत दुलिप सिंगही होते.
> रणजितसिंह आणि दुलिप सिंग हे भारतील पहिले आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटर म्‍हणून ओळखले जातात.
< त्‍यामुळे त्‍यांच्‍या नावाने आजही रणजी आणि दुलिप करंडक या स्‍पर्धा खेळवल्‍या जातात.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, भारतात कधी खेळला गेला पहिला क्रिकेट सामना.... कधी स्‍थापन झाला पहिला क्रिकेट क्लब... स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना कुणाविरुद्ध खेळला... कधी मिळाला भारताला पहिला विजय...
बातम्या आणखी आहेत...