आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: पूनम पांडे, सोफिया हयात यांची बोल्ड फलंदाजी बघून डोळे होतील पांढरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीयांसाठी क्रिकेट हा खेळ नसून धर्म आहे. त्यासाठी काहीही करण्यासाची भारतीयांची तयारी असते. काही क्रिकेट फॅन्सनी तर खेळाडूंची मंदिरे बांधली आहेत. या खेळाडूंची अगदी देवासारखी पूजा केली जाते. पण काही क्रिकेट फॅन्सनी अगदी वरची पातळी गाठली आहे. यात पूनम पांडे आघाडीवर आहे. तिने तर क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी एक एक कपडा दूर करण्याची ऑफर ठेवली होती. तिला सोबत मिळते ती सोफिया हयात, रोझलिन खान यांची. त्यांनीही क्रिकेटपटूंचा उत्साह वाढावा यासाठी बोल्ड फोटोशुट केले आहे.
चालू विश्वचषकात टीम इंडियाची अगदी अव्वल कामगिरी राहिली आहे. सहाच्या सहा मॅच जिंकून टीम इंडियाने इतर संघांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. याची एकिकडे चर्चा सुरु असतानाच या सेलिब्रिटींच्या बोल्ड अंदाजांचीही चर्चा होताना दिसून येत आहे. या मैदानातील चिअर लिडर्स नसल्या तरी मैदानाबाहेर या खेळाला आणखी भडकपणा देण्यासाठी निश्चितच हातभार लावत आहेत.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, पूनम पांडे, सोफिया हयात, रोझलिन खान आदी सेलिब्रिटींनी क्रिकेटच्या नावाखाली केलेले बोल्ड फोटोशुट...