आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने त्याची गर्लफ्रेंड रितिका सजदेहबरोबर Engagement केली आहे. 28 एप्रिलला मुंबईत एका स्पोर्टस् क्लबमध्ये रोहितने रितिकाला प्रपोज केले होते. काही दिवसांपूर्वीच रोहितचा सहकारी सुरेश रैनाही विवाह बंधनात अडकला आहे. 1 एप्रिलला साखरपुडा केल्यानंतर त्याने 3 एप्रिलला त्याच्या लहानपणाची मैत्रिण प्रियंका चौधरी बरोबर विवाह केला. गेल्या एक ते दोन वर्षांत टीम इंडियाचे अनेक बॅचलर विवाहबद्ध झाले आहेत. त्यातही युवराज, झहीर अशा क्रिकेटपटुंना अद्याप जीवनसाथी भेटलेला नाही. अशाच गेल्या एक ते दोन वर्षांत जीवनसाथी लाभलेल्या क्रिकेटपटुंबाबत आज divyamarathi.com तुम्हाला माहिती देणार आहे.
पुढील स्लाइडस्वर वाचा कार्तिक, शमी यांचेही झाले विवाह...