आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत इंडियन क्रिकेटरच्या वाइफ आणि मेहुण्या, परदेशात करताहेत एन्जॉय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजवीकडून इंशांतची पत्नी प्रतिमा आणि तिची बहिण अंकाशा.. - Divya Marathi
उजवीकडून इंशांतची पत्नी प्रतिमा आणि तिची बहिण अंकाशा..
स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर इशांत शर्मा 2 सप्टेंबर रोजी 28 वर्षांचा झाला आहे. नुकतीच त्याची निवड दलिप ट्रोफीसाठी झाली आहे. इशांत श्रीलंकेच्या विरुद्धा झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा भारतीय संघात होता. मात्र, तिन्ही टेस्ट मॅचमध्ये तो प्लेइंग इलेव्हनमध्ये येऊ शकला नाही. याचवेळी क्रिकेटपासून दूर तो आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करत आहे. इशांतची पत्नी प्रतिमा आणि मेहुणींसोबत तो मालदीवमध्ये होता. त्याने आपल्या फॅमिलीचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंशांतची पत्नी प्रतिमा एक बास्केटबॉल प्लेअर आहे. प्रतिमाच्या इतर 4 बहिणी सुद्धा बास्केटबॉल खेळतात. 
 
 
पुढील स्लाइड्समध्ये पाहा आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...