आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींची मुलगीही नाही कमी, जगते अशी आलीशान LIFE, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन प्रीमियर लीगचे माजी आयुक्‍त ललित मोदी आपल्‍या लग्‍झरी लाइफस्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. ते देशात असतानाही मोठ - मोठ्या पाटर्यांना हजेरी लावत होता. आता विदेशातही त्‍यांच्‍या जीवनमानावर काहीच फारक पडला नाही. महागड्या कार, प्राइव्‍हेट जेट, फॉरेन ट्रिप हे सर्व त्‍यांच्‍या जीवनाचा भाग आहे. यात त्‍यांची मुलगी अलियासुद्धा कमी नाही. आपल्‍या वडिलांप्रमाणेच ती जगते. तिचे इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा स्टायलिश आणि ग्‍लॅमरस फोटोजने भरलेले आहे. divyamarathi.com सांगणार आहे आलियाच्‍या लाइफस्टाइलबद्दल...
मोदींनी केले आईच्‍या मैत्रिणीशी लग्‍न
परदेशात शिक्षण घेत असताना ललित यांचा जीव आईची मैत्रीण मीनलवर जडला होता. मीनल ललित यांच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी होती, तरीही दोघांमध्ये जवळीक वाढली होती.
मीनल प्रचंड रागावली होती
मीनलने नजेरियाचा व्‍यावसायिक जॅक सागरानीसोबत लग्न केले. या लग्नाच्या काही दिवसांपूर्वी ललितने मीनलसमोर प्रेम व्यक्त करून लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर मीनल भडकली होती. तिने तब्बल चार वर्ष ललितसोबत बोलणे बंद केले होते.
...आणि अखेर एक झाले ललित-मीनल
मीनल आणि सागरानी फार दिवस एकत्र राहू शकले नाही. दोघांचा लवकरच घटस्फोट झाला. त्यानंतर ललित आणि मीनल पुन्हा जवळ आले. त्यांच्या या नात्याला ललित यांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड विरोध झाला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अलिया विषयी माहिती आणि पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...