Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Off The Field | Mohammed Shami's Family Offer Prayers For Team India’S Win

PHOTOS: मोहम्मद शमीच्या घरी कुुराण पठण, भूवनेश्वरचे कुटुंबीय गेले मंदीरात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 26, 2015, 01:14 PM IST

भारतीय चाहत्यांमध्ये चलबीचल सुरु झाली व त्यांच्यासह खेळाडूंच्या कुटुंबीयांनी परमेश्वर-अल्लाचा धावा केला आहे.

 • Mohammed Shami's Family Offer Prayers For Team India’S Win
  सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कांगारु बाद होत असले तरी त्यांनी तीनशे धावांचा टप्पा शेवटी गाठलाच. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये चलबीचल सुरु झाली व त्यांच्यासह खेळाडूंच्या कुटुंबीयांनी परमेश्वर-अल्लाचा धावा केला आहे.
  टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमीच्या घरी तर कुराण पठण आणि नमाज अदा केली जात होती. तर भुवनेश्वर कुमारच्या घरी देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. त्याच्या कुटुंबियांनी मंदिरात पूजा केली. वास्तविक भुवनेश्वर या सामन्यात खेळत नाही, पण भारतीय संघाच्या विजयासाठी त्याच्या कुटुंबियांनी प्रार्थन केली.
  मोहम्मद शमी सध्या भारतीय संघातील महत्त्वाचा गोलंदाज आणि वर्ल्डकपमधील टॉप बॉलर आहे. त्याने 17 विकेट घेतल्या आहेत.
  पुढील स्लाइडमध्ये, पाहा शमी - भुवनेश्वरच्या घरातील दृश्य

 • Mohammed Shami's Family Offer Prayers For Team India’S Win
  भुवनेश्वरचे कुटुंबीय मंदीरात पोहोचले.
   
 • Mohammed Shami's Family Offer Prayers For Team India’S Win
  भुवनेश्वरचे कुटुंबीय मंदीरात पोहोचले, त्यांनी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रर्थना केली.
 • Mohammed Shami's Family Offer Prayers For Team India’S Win
  शमीच्या कुटुंबातील बच्चेकंपनी.
 • Mohammed Shami's Family Offer Prayers For Team India’S Win
  मोहम्मद शमीचे कुटुंबीय आज सकाळपासून कुराण पठण करत आहे.
 • Mohammed Shami's Family Offer Prayers For Team India’S Win
  शमीची आई त्याच्या छायाचित्रासह.

Trending