आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीमुळे सेरेना फेडररची गैरहजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : देशातील विद्यमान आर्थिक वातावरणाने प्रत्येक वर्ग व व्यक्तीलाच प्रभावित केले आहे. इंडियन प्रीमियर टेनिस लीग (आयपीटीएल) ही आंतरराष्ट्रीय स्पर्धाही त्याला अपवाद राहिलेली नाही. नोटबंदीमुळे आयपीटीएलच्या या सत्रात स्वीस स्टार रॉजर फेडरर आणि अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स गैरहजर राहणार आहेत.
आयपीटीएलचे व्यवस्थापकीय संचालक भूपती यांनी म्हटले की,
मी सेरेना व फेडरर यांना भेटून स्थिती सांगितली. ते स्पर्धेच्या या सत्रात सहभागी होणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...