आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनी-साक्षीचा बीच हॉलिडे, लग्‍नानंतर पहिल्‍यांदा समोर आले होते हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेटर एम. एस. धोनी आणि साक्षी यांच्‍या लग्‍नाला सोमवारी सहा वर्षे पूर्ण झालीत. लग्‍नानंतर त्‍यांचे काही फोटो व्‍हायरल झाले होते. यात गोवा बीचवर हॉलिडे एन्जॉय करताना दिसत होते. विशेष म्‍हणजे त्‍यांनी या या ट्रिपला खूप सीक्रेट ठेवले होते. गोव्‍यातील बेनॉलियम बीचवर ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये हे फोटो घेतले होते. ते खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...