आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीचवर ५ किमीची मड रेस, ७० हजार प्रेक्षकांनी लुटला आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्टन सुपर मेर (इंग्लंड) - हा फोटो हायड्रो गार्डन वेस्टन बीच रेसचा आहे. हे मोटो क्रॉस बाइक रेसिंगचे एक स्वरूप आहे. ब्रिटनमधील ही सर्वात मोठी ऑफ रोड बाइक स्पर्धा आहे. यात २००० रेसर्सनी बीचवर ५ किमीच्या मड ट्रॅकवर बाइक पळवली. जवळपास ७० हजार प्रेक्षकांनी याचा आनंद लुटला.
वेस्टन सुपर मेर (इंग्लंड) | हा फोटो हायड्रो गार्डन वेस्टन बीच रेसचा आहे. हे मोटो क्रॉस बाइक रेसिंगचे एक स्वरूप आहे. ब्रिटनमधील ही सर्वात मोठी ऑफ रोड बाइक स्पर्धा आहे. यात २००० रेसर्सनी बीचवर ५ किमीच्या मड ट्रॅकवर बाइक पळवली. जवळपास ७० हजार प्रेक्षकांनी याचा आनंद लुटला.
१६ वर्षीय रायडर्सचा सहभाग
१६ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले खेळाडू या मड रेसमध्ये सहभागी होऊ शकतात. रेसदरम्यान रायडर स्टंटही करतात.
बातम्या आणखी आहेत...