Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Off The Field | New Mauka Mauka Ad India Vs World With Bollywood Actor Sanjay Mishra

इंडिया Vs वर्ल्ड : जोरदार आहे नवा 'मौका-मौक' VIDEO, लाखोंनी पाहिला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 19, 2015, 10:48 AM IST

या नव्या जाहिरातीची थीम 'इंडिया Vs वर्ल्ड' आहे. व्हिडिओमध्ये संजय मिश्रासोबत भारतीय चाहते आहेत

 • New Mauka Mauka Ad India Vs World With Bollywood Actor Sanjay Mishra
  वर्ल्डकप 2015च्या दुसर्‍या क्वार्टर फायनलमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होत आहे. या सामन्यापूर्वी मौका-मौकाचा नवा व्हिडिओ रिलीज झाला आहे. पहिल्या व्हिडिओ प्रमाणेच नवा व्हिडिओ देखील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. 24 तासांत या व्हिडिओला तीन लाख यूजर्सनी पाहिले आहे. नव्या मौका-मौका व्हिडिओमध्ये विशाल मल्होत्राने पाकिस्तान चाहत्याची भूमिका केली आहे. तर, बॉलिवूड अभिनेता संजय मिश्राची देखील यात एंट्री पाहायला मिळते. तो टीम इंडियाचा फॅन्स आहे.

  काय आहे थीम
  या नव्या जाहिरातीची थीम 'इंडिया Vs वर्ल्ड' आहे. व्हिडिओमध्ये संजय मिश्रासोबत भारतीय चाहते आहेत तर, दुसरीकडे पाकिस्तानी फॅन्स विशाल मल्होत्रासोबत सर्व संघाचे फॅन्स आहेत. यात दोन गटांमध्ये जुगलबंदी दाखवण्यात आली आहे. त्याचे एक गाणे देखील आहे.

  पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ

 • संजय मिश्रा आणि इतर भारतीय चाहते पाकिस्तानी चाहत्यासोबत संभाषण करताना. 
 • New Mauka Mauka Ad India Vs World With Bollywood Actor Sanjay Mishra
  हे संभाषण वादात रुपांतरीत होते तेव्हा संजय मिश्रा आक्रमक होतो आणि त्याला दुसरे भारतीय चाहते आवरतात. 
 • New Mauka Mauka Ad India Vs World With Bollywood Actor Sanjay Mishra
  भारतीय फॅन्स एका उंच छतावर आहेत तर, खालील छतावर पाकिस्तानी फॅन्ससोबतर इतरही टीमचे फॅन्स त्यांना चिडवतात.  
 • New Mauka Mauka Ad India Vs World With Bollywood Actor Sanjay Mishra
  एकमेंकांना आव्हान आणि चिडवण्याचे दृष्य काहीसे असे दिसते. 

Trending