आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरमध्ये फ्लॉप ठरलेले धोनीला करताहेत विरोध, दिग्गज मात्र पाठिशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट जगतामध्ये सध्या सर्वाधित चर्चा धोनी आणि त्या नेतृत्वाबाबत सुरू झाली आहे. काही लोक त्याला विरोध करत आहेत तर काही त्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. मात्र विरोध करणाऱ्यांचा विचारत करता असे लक्षात येते की, देशासाठी खेळताना करिअरमध्ये जे क्रिकेटपटू चांगलेच फ्लॉप ठरले आहेत तेच धोनीला विरोध करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी फार सामनेही खेळलेले नाहीत. तर त्याउलट जे भारताचे कर्णधार धोनीला सपोर्ट करत आहेत, त्यांनी करिअरमध्ये एक मोठी उंची गाठली आहे. तसेच आजही त्यांची ओळख दिग्गज म्हणूनच केली जाते. धोनीच्या मुद्यावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर धोनीला सपोर्ट आणि विरोध करणाऱ्यांबाबत divyamarathi.com माहिती देत आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, धोनीला सपोर्ट आणि विरोध करणाऱ्या अशाच काही प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...