आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडुलकरने शेअर केला कन्येसोबतचा सेल्फी, रोममध्ये एन्जॉय करतोय सुट्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या सारासोबत सचिन तेंडुलकर - Divya Marathi
कन्या सारासोबत सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या फॅमिसोबत रोममध्ये सुट्या एन्जॉय करतो आहे. या टूरमध्ये सजिनलाही सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. सचिनने नुकताच कन्या सारासोबतचा सेल्फी 'फेसबुक'वर शेअर केला आहे. पत्नी अंजलीही त्याच्यासोबत आहे. या फॅमिली टूरमध्ये सचिनचा मुलगा अर्जुन मात्र मिसिंग दिसला. तो एकाही फोटोत दिसला नाही.
सचिन मागील काही दिवसांपासून देशाबाहेर आहे. यापूर्वी सचिन लंडनमध्ये अर्जुनसोबत दिसला होता. लंडनमध्ये सचिनने अर्जुनला क्रिकेटच्या टिप्स दिल्या. तसेच माजी टेनिस स्टार बोरिस बेकरसोबतही सचिन दिसला होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, फॅमिलीसोबत हॉलीडेज एन्जॉय करताना सचिन तेंडुलकरचे फोटो...