भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची पत्नी साक्षी धोनी हिने आपली मुलगी 'जिवा'चा एक लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. सोबत लिहिले, 'माझ्या पोरी हे जग एक जंगल आहे; पण तू तुझेच वेगळे जग तयार केले आहे.’
6 फेब्रुवारी 2016 ला जिवा एका वर्षाची झाली. पहिल्यांदाच ती आपल्या पायावर उभी झालेली दिसली.
इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोज...
- साक्षी धोनीने काहीच दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर डेब्यू केले.
- हरभजनसिंगच्या रिसेप्शन पार्टीतील पहिला फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, साक्षी धोनीचे इंस्टाग्रामवरील काही फोटोज...