आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shakib Al Hasan's Glamorous Wife Umme Ahmed Shishir Pictures

PHOTOS : क्रिकेटपटू शाकिबची Glamours बायको, पार्ट्यांमध्ये करते Enjoy

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांबरोबर पार्टीमध्ये एन्जॉय करताना शाकिबची पत्वी उम्मी. - Divya Marathi
मित्रांबरोबर पार्टीमध्ये एन्जॉय करताना शाकिबची पत्वी उम्मी.
भारत आणि बांगलादेशदरम्यान ढाक्यात कसोटी सामना सुरू आहे. बांगलादेश संघाचे नाव जेव्हाही घेतले जाते तेव्हा त्यांच्या सर्वाधिक यशस्वी अष्टपैलू क्रिकेटपटुंपैकी एक असलेल्या शाकिब अल हसन आणि त्याच्या ग्लॅमरस वाईफची चर्चा जरूर होते. शाकिब अल हसनची पत्नी उम्मीबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. उम्मी ही बांगलादेशी-अमेरिकन आहे. ती जेव्हा 10 वर्षांची होती त्यावेळीच तिचे आईवडील अमेरिकेत शिफ्ट झाले होते.

पार्ट्या करायला आवडते
उम्मी परदेशी राहिलेली असल्याने बिंधास्त आणि खुल्या विचारांची आहे. तिला पार्टयांची आवड असल्याचेही सगळ्यांनाच माहिती आहे. शाकिब अल हसन आणि उम्मी यांचा विवाह 12 डिसेंबर 2012 रोजी झाला होता. इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या शाकिबची ओळख त्याठिकाणी उम्मीबरोबर झाला होता. त्यावेळी उम्मी अमेरिकेच्या मिनसोटामध्ये शिक्षण घेत होती. उम्मीला पाच भाऊ असून भावडांमध्ये ती सर्वात लहान आहे.

पुढील स्लाइड्वर पाहा, उम्मीचे काही निवडक PHOTOS